प्रभाग 12 गीता नगर येथील अंतर्गत रस्ते करण्याचा कामाचा भूमिपूजन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

प्रभाग 12 गीता नगर येथील अंतर्गत रस्ते करण्याचा कामाचा भूमिपूजन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न

सोलापूर // प्रतिनिधी

सोलापूर महापालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांचा विकास योजने अंतर्गत आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातुन प्रभाग क्रमांक 12 गीता नगर येथे अंतर्गत रस्ता करण्याचा कामाचे भूमिपूजन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी 18 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आले.

गीता नगर भागातील अंतर्गत रस्ते होत असल्याबद्दल तेथील नागरिकांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार व्यक्त केले.

या भूमीपूजन प्रसंगी माजी शिक्षण मंडळ उपसभापती गोवर्धन कमटम, माजी नगरसेवक गोविंदराज एकबोटे, कॉंग्रेस नेते शंकर चौगुले, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, शोभन गालपल्ली, सुधाकर येमुल, कृष्णाहरी दुध्याल, दत्तात्रय गालपल्ली, रवींद्र पानगुंटी, मल्लिकार्जुन गोगी, अंबादास सादुल, कमलाबाई मेरगु, अनुराधा चिंता, श्रीनिवास सादुल, व्यंकटेश ईट्टम, एकनाथ महेश्वर, लक्ष्मीकांत कंदिकटला, वैभव दुध्याल, प्रकाश अप्पम, योगेश मार्गम, अशोक कमटम, रमेश विडप, श्रीनिवास बिटला, कुमार नल्ला, नरेंद्र कंदिकटला, बालाजी बुरे, विलास चिंता, कृष्णाहरी वडनाल, नागेश येमुल, विनायक इंदापुरे, महेश बोड्डू, अंबादास सादुल, श्रीनिवास परकीपंडला, प्रभाकर सरगम, बाळकृष्ण गोगी, रामचंद्र श्रीराम, विजय चिंता, यांच्यासह या भागातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here