पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने कृष्णाजी गायकवाड यांनी सर्व भाविकांना दिले मोफत एक्वा फिल्टर चे पाणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध सिकंदर बाबा उरूसामध्ये, पूरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कृष्णा गायकवाड यांनी सर्व येणाऱ्या-जाणाऱ्या भावी भक्तांना ॲक्वा कंपनीचे थंडगार पाण्याचे वाटप केले असून या, या धकधगत्या उन्हापासून सर्व भावी भक्तांना संरक्षण मिळावे तसेच थंडगार पाणी पिण्यास मिळावे या हेतूने जिल्हाध्यक्ष कृष्णा गायकवाड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सिकंदर बाबा यांच्या जवळच पाण्याचे वाटप केले असून यामुळे सर्व भाविकांची तहान भागली आहे याबद्दल संपूर्ण मोहोळ तालुक्यातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांच्या या उपक्रमाबाबत सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सोलापूर जिल्हा टाकळी सिकंदर येथील सिकंदर बाबा यांचे उरुसात पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने सोलापूर जिल्ह्याचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष मा. कृष्णाजी गायकवाड साहेब यांनी भाविकांना मोफत एक्वा चे पाणी वाटप चालू केले असून त्यांच्या या समाज कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here