पाऊसाचा जोर कमी झाला, धरणाचा विसर्ग ही कमी केला!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

भीमा व नीरा खोर्‍यातील मागील तीन दिवसांपासून सुरू असणारा पावसाचा थैमान आज कमी झाला असल्याने खडकवासला, वीर व अन्य धरणांमधून नद्यांमध्ये सुरू असणारे पाण्याचे विसर्ग कमी करण्यात आले आहेत.

पावसाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक धरणांचे विसर्ग कमी करण्यात आले आहेत. खडकवासला 1550 क्युसेक तर वीरमधून निरेत 5228 ,वडीवळे 293, कलमोडी 1884, आंध्रा 1462 क्युसेक असे प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. वीरमधून पहाटेपर्यंत 21 हजार क्युसेकने पाणी सोडले गेले आहे. दरम्यान खडकवासला प्रकल्पातील विसर्ग कमी झाल्याने पुणे बंडगार्डनचा विसर्ग 15 हजार 974 क्युसेक झाला आहे तर उजनीत येणारा दौंडचा विसर्ग 42 हजार 175 क्युसेक इतका झाला आहे.

दरम्यान मागील तीन दिवसातील पावसाने धरणांमधील पाणीसाठे कमालीचे वधारले आहेत. उजनी धरण 27.02 टक्के उपयुक्त पातळीत भरले आहे. याच बरोबर वीर 93, खडकवासला धरणात 84 टक्के पाणीसाठा आहे. खडकवासला साखळी धरणांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ नोंदली गेली आहे

Ujjani Dam :-
Daily Gauges —
Date —- 25/07/2021 at 9:00 hrs
RWL —— 492.930 m.
-Storage-
Gross ——- 2212.79 M Cum.
——– (78.14 TMC)
Live ——– 409.98 M Cum.
——— ( 14.48 TMC)
Live % ——– 27.02 %

Inflow :-
1) River Gauge at Daund :-
River Water Level — 500.560 m.
Inflow ————- 40768 Cusecs.
2) Pune Bundgarden
@ 8:00 hrs today.
River water level – 539.100 m.
Inflow —— 15974 Cusecs.

Outflow :-
1) Sina Madha LIS -00 cusecs.
2) Dahigaon LIS – 00 Cusecs.
3) Tunnel – 00 cusecs.
4) Main Canal – 00 Cusecs.
5) Power House – 00 Cusecs.
6) Spillway — 00 Cusecs.
7) River Sluices — 00 Cusecs.

Dt- 25/07/2021. At 9:00 Hrs ,
1) Inflow @ Bundgarden = 8820 Cusecs ( as per RTDAS )
2) Inflow @ Nighoje ( Indrayani River ) = 9520 Cusecs.
3) Inflow @ Pargaon = 44135 Cusecs.( as per RTDAS ).
4) Inflow @ Daund = 42175 Cusecs.( as per RTDAS ).

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here