पांडुरंग शुगरच्या तज्ञ संचालकपदी शिरढोण येथील हटकर समाजाचे नेते दाजीकाका पाटील(भुसनर) यांची निवड!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी शिरढोण येथील हटकर समाजाचे जेष्ठ नेते दाजी भाऊ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाटील हे मोठे मालक सुधाकर पंत परिचारक यांच्या सोबत प्रामाणिक पणाने काम करत होते. त्यांची ओळख हि परिचारक कुटुंबातील एकनिष्ठ व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात.

 

यापूर्वी ही पाटील यांची पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती बिनविरोध निवड करण्यात आली होती. एकनिष्ठ व्यक्तीमत्व म्हणून त्यांना पुन्हा एकदा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here