परमहंस यात्रा कंपनीच्या पुढील काळात अनेक यात्रा!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(कमी खर्चात वर्षभरात अनेक तीर्थयात्रांचे आयोजन:-हभप गणेश महाराज शेटे)

(सर्व भाविक यात्रेकरूंना अत्यंत चांगले व व्यवस्थितरीत्या यात्रेमध्ये नियोजन)

सोलापूर // प्रतिनिधी

महाराष्ट्र मध्ये सातत्याने गेल्या पंधरा वर्षापासून परमहंस यात्रा कंपनी चे नियोजन करत असून आत्तापर्यंत भारत देशातील चारधाम, बारा ज्योतिर्लिंग, प्रमुख प्रेक्षणीय फळे आणि भारताबाहेर सुद्धा नेपाळ पशुपतीनाथ, श्रीलंका अशा अनेक ठिकाणी तीर्थ यात्रा केलेल्या आहेत.
परमहंस यात्रा कंपनी हे रजिस्ट्रेशन केलेले असून यात्रा कंपनीचे अध्यक्ष अकोला जिल्ह्यातील ह.भ.प. गणेश महाराज शेटे आहेत.
दरवर्षी यात्रा कंपनीच्या माध्यमातून वर्षभरात किमान दहा धार्मिक स्थळांवर यात्रेचे नियोजन करण्यात येते.ही असून या तीर्थयात्रेचा माध्यमातून शिल्लक राहिली तर अकोट तालुक्यातील वरूर जवळ का येथील योग्य योगेश्वर संस्थान (गजानन महाराज संस्थान) त्या संस्थांनच्या कारभारा करिता वापरण्यात येते. तीर्थयात्रेला येणार्‍या यात्रेकरूंची सेवा करण्या करिता अनेक गावचे पुरुष व महिला सेवाधारी गट निर्माण करण्यात आलेले आहेत. कीर्ती यात्रेचा असलेला दांडगा अनुभव, मुक्कामाच्या ठिकाणी याची व्यवस्था, रेल्वे रिझर्वेशन ची व्यवस्था, दर्शनीय स्थळे पाहण्याकरिता लक्झरी बसची व्यवस्था, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातील भोजन व्यवस्था व्हावी याकरता महाराष्ट्रातील स्वयंपाक करणारी मंडळी, यात्रेकरूंच्या सोबत विनम्रपणे वागणूक, तीर्थयात्रे मध्ये प्रत्येक यात्रेकरूंना परमहंस यात्रा कंपनीच्या अधिकृत ओळखपत्र, वेळेचे नियोजन, सकाळी चहा, लगेच नाश्ता, दुपारचे मिस्टनासह भोजन व रात्रीचे भोजन तेही महाराष्ट्रीयन पद्धतीने पंगत बसून जेवण, परतीच्या प्रवासाला जेवणाचा डबा, सोबत विशेष तीर्थयात्रेच्या ठिकाणी भागवत कथा, राम कथा, सत्संग, भजन हा आनंद आणि तीर्थयात्रा सौडी अल्प पात्रामध्ये मिळत असल्यामुळे हे सर्व वातावरण पाहून तीर्थ यात्रेला येणारे यात्रेकरू भारावून जातात व यात्रेकरू सुद्धा त्या यात्रेमध्ये सेवाभावी वृत्तीने तन-मन-धनाने सेवा करतात.

सोमवार असणाऱ्या यात्रा (1) दि 21-11-2021 ते 27-112021 पर्यंत द्वारका धाम, सोरटी सोमनाथ, पोरबंदर, गोपी तलाव, नागेश्वर ज्योतिर्लिंग, मूळ द्वारका, भालिका तिर्थ, हर्षद माता मंदिर या यात्रेचा प्रवास खर्च पाच हजार पाचशे रुपये, (2) दि 16-12-2021 ते 23-12-2021 माता वैष्णवी देवी, कालभैरव, अमृतसर-वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग, दुर्गा माता मंदिर, रामतीर्थ, दिल्ली
दर्शन – कुतुब मिनार इंडिया गेट, लोटस टेंपल, राजघाट, प्रेसिडेंट हाऊस, प्रवास खर्च सात हजार रुपये, (3) दि 3-1-2022 ते 13-1-2022 पर्यंत श्री रामेश्वर व तिरुपती बालाजी तीर्थयात्रा दर्शनीय स्थळे; रामेश्वर धाम, मथुराई, कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम, श्री रंगनाथ मंदिर, वेल्लूर, गोल्डन टेम्पल, तिरुपती बालाजी प्रवास खर्च दहा हजार रुपये, (4) दि 2-2-2022 ते 13-2-2022 दर्शनीय स्थळे: गोरखपुर गोरखनाथ मंदिर, पशुपतिनाथ ज्योतिर्लिंग, भक्तपुर मंदिर, नीलकंठ मंदिर, मनोकामना देवी मंदिर, पोखरा प्रवास खर्च दहा हजार रुपये, (5) दि. 24-3-2022 ते 29-3-2022 दर्शनीय स्थळे: काशी विश्वनाथ, प्रयागराज (त्रिवेणी संगम), आयोध्या (श्रीराम जन्मभूमी) प्रवास खर्च तीन हजार पाचशे रुपये, (6) दि 3-3-2022 ते 10-3-2022 दर्शनीय स्थळे: गंगासागर, जगन्नाथपुरी, कोलकत्ता, कोणार्क सुवर्ण मंदिर, साक्षीगोपाल, भुवनेश्वर, धवलगिरी प्रवास खर्च आठ हजार रुपये (7) 25-4-2022 ते 4-5-2022 दर्शनीय स्थळे: जयपुर, अजमेर, पुष्कर राज, उदयपूर, माउंट अबू प्रवासखर्च नऊ हजार रुपये राहील ज्या यात्रेकरूंना वरील यात्रेमध्ये सहभागी व्हायचे असल्यास खालील दिलेल्या फोन नंबर वरती संपर्क साधण्यात यावा.

परमहंस यात्रा कंपनी, अकोट जिल्हा अकोला ह भ प गणेश महाराज शेटे.

संपर्क क्रं. 9767112112, 8975395511, 8600795511

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here