पत्रकार सुरक्षा समितीच्या कार्याची गुजरात मधील पत्रकारांनी घेतली दखल

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पत्रकार सुरक्षा समितीच्या कार्याची गुजरात मधील पत्रकारांनी घेतली दखल

सोलापूर // प्रतिनिधी 

अरिवल्ली ( गुजरात ) पत्रकारांच्या न्यायहक्कासाठी पत्रकार सुरक्षा समिती राज्य सरकार डोके ठिकाण्यावर आणण्यासाठी व पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेली अनेक वर्षापासून पत्रकार धमकी हल्ला मारहाण पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी पत्रकारांसाठी घरकुल व विमा योजना जेष्ठ पत्रकारांना समान पेन्शन मिळणे राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात पत्रकार म्हूणन नोंदणी यादीवर नसलेल्या सर्वच छोटया व मध्यम स्वरूपाच्या वृतपत्रनां शासकीय जाहिराती मिळणे राज्यातील सर्वच युट्युब ना शासकीय मान्यता मिळणे कोरोना संक्रमण काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला मुख्यमंत्री मदत कक्षातून आर्थिक मदत व शासकीय सेवेत नोकरी कोरोना काळात अनेक वृतपत्रे बंद असल्यामुळे राज्यातील छोटया वृतपत्र संपादकांना आर्थिक पॅकेज मिळणे यासह पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने व्यापक आंदोलनने उपोषणे निवेदने व राज्यपाल व मुख्यमंत्री कार्यालयात वारंवार पत्रकारांच्या विविध अडचणी बाबत पत्रव्यवहार करून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच अग्रेसर व आक्रमक पणे काम करत असल्यामुळे पत्रकार सुरक्षा समितीच्या कामाची दखल गुजरात मधील पत्रकारांनी घेतली असून पत्रकार सुरक्षा समिती स्थापना बाबत गुजरात मध्ये बैठक गुजरात राज्यातील पत्रकारांच्या अडचणी व समस्या बाबत गुजरात मधील अरीवल्ली जिल्ह्यात पत्रकारांची बैठक घेण्यात आली असून पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली आहे.

या बैठकीला मयंक भाई जोशी (गुजरात समाचार) राकेशभाई दारजी (नवं गुजरात समय) जिगरभाई पटेल (दिव्य भास्कर) परेशभाई पांचाल (हमारा भारत) अहमदाबाद संयम्बा चे वरिष्ठ पत्रकार जगदीशभाई प्रजापती (जी एन ए न्यूज अरवल्ली ) हेतन जोशी (दैनिक सायंबा) समय (गुजरात समाचार) चे संपादक तसेच अनेक दैनिकांचे पत्रकार उपस्थित होते
सदर बैठकी चे आयोजित पत्रकार सुरक्षा समितीचे गुजरात येथील पत्रकार निलेशभाई पटेल यांनी केले होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here