पत्रकार सुरक्षा समितीच्या तक्रारी ची औरंगाबाद विभागीय आयुक्तानी घेतली दखल

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पत्रकार सुरक्षा समितीच्या तक्रारी ची औरंगाबाद विभागीय आयुक्तानी घेतली दखल

सोलापूर // प्रतिनिधी 

औरंगाबाद येथील दैनिक बुलंद शक्ती चे संपादक रामेश्वर दरेकर यांचे भाऊ परसराम दरेकर शेतात जात असताना जालना जिल्ह्यातील शेवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास मोरे व सहकाऱ्यांनी परसराम दरेकर यांना चेकपोस्टवर बेदम मारहाण केली होती यात परसराम दरेकर गंभीर जखमी झाले असून मेंदूवर रक्त आल्याने सूज येऊन गंभीर दुखापत झाली होती या घटनेचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने जाहीर निषेध व्यक्त करून राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण बाबत प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी मुख्यमंत्री यांना पत्र देऊन नाराजी व्यक्त केली होती* तसेच परसराम दरेकर यांना गंभीर व बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करून कडक कारवाई करण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने 5/5/2021 रोजी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारी ची गंभीर दखल घेऊन
औरंगाबाद विभागीय आयुक्तानी यबाबत कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक जालना* यांना आदेश देण्यात आला आहे

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here