पटवर्धनकुरोली गावातील विविध रस्ते स्वखर्चाने दुरुस्ती करण्यात आले

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पटवर्धन कुरोली येथिल खटकाळी रस्ता व तरटगाव रस्ता ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल सांवत व हरुण शिकलकर यांनी स्वखर्चाने दुरुस्ती करून मोठं-मोठ खड्डे बुजवणास सुरुवात केली…

गावातील जनतेनं आपणास लोकांची सेवा करण्यासाठी निवडणून दिले आहे या सामाजिक भावनेतून विद्यामान ग्रामपंचायत सदस्य अनिलदादा सावंत व हरुणभाई शिकलकर यांनी स्वखर्चाने या रस्त्याची दुरुस्ती करायची अशी भूमिका घेतली…

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल सावंत, ग्रामपंचायत सदस्य हरुण शिकलकर, श्री.संतोष घुले, श्री.राजेंद्र उपासे, श्री.गणेश देशमुख, श्री.पांडूरंग नाईकनवरे,बालाजी उपासे, प्रविण नाईकनवरे, सिध्देश्वर कोळसे ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here