पंढरपुर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकारीणीची पहिली यादी जाहिर!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपुर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकारीणीची पहिली यादी जाहिर!

 

काँग्रेस पक्षाचे नेते नानाभाऊ पटोले,प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी मोहनदादा जोशी,निरीक्षक,सोलापूर जिल्हा काॅंग्रेस कमिटी
सुशिलकुमारजी शिंदे माजी गृहमंत्री भारत सरकार,आमदार प्रणितीताई शिंदे प्रदेश कार्याध्यक्षा,महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी व चेतनदादा चव्हाण,सहनिरीक्षक,सोलापूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.डाॅ.धवलसिंहजी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी कार्यकारिणीची पहिली यादी अमरजित पाटील
तालुकाध्यक्ष,पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी. यानीं खालील प्रमाणे जाहीर केली आहे.

वरिष्ठ उपाध्यक्ष : राहुल कौलगे पाटील(पिराची कुरोली),डाॅ.रामदास तुकाराम घाडगे(चळे), सुभाष मधुकर गायकवाड(पोहोरगाव),मिलिंद मोहन मोलाणे – भोसले.(गादेगाव), उपाध्यक्ष:- विश्वास बबनराव नागणे (ओझेवाडी), जिल्हा परिषद गट प्रमुख:-तानाजी नाना रणदिवे सुस्ते(पुळूज गट), प्रमोद शिवदास आवटे चिंचोली भोसे(गुरसाळे गट),
विशाल वसंतराव भोसले.सरकोली(गोपाळपुर गट),सचिव:-
हनुमंत रमेश हजारे (गुरसाळे), संघटक:-
सुनिल गोरख तुपसौंदर.(शेवते),

पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी कार्यकारिणीची दुसरी यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असून एक महिला वरिष्ठ उपाध्यक्षा व इतर उपाध्यक्ष,सरचिटणीस,प्रसिद्धीप्रमुख व संघटक पदाची नेमणुक योग्य कार्यकर्त्यांमधून करण्यात येऊन गाव तेथे ग्राम काॅंग्रेस कमिटी स्थापना करण्यात येणार आहे.

तसेच, अल्पसंख्याक,ओ.बी.सी,एन.एस.यु.आय,युवक काॅंग्रेस तालुकाध्यक्ष,महिला काॅंग्रेस आदी पदाधिकारी संबंधित सेल व विभागांच्या जिल्हाध्यक्षांच्या वतीने लवकरच निवडले जाणार आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here