नंदुरबार जिल्हा परिषदेवर काँग्रेस-शिवसेनेची सत्ता कायम, भाजपच्या जागा घटल्या

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

नंदुरबार जिल्हा परिषदेवर काँग्रेस-शिवसेनेची सत्ता कायम, भाजपच्या जागा घटल्या

वृत्तसंस्था // प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता कायम राहिली आहे. निवडणुकीत भाजपाला फटका बसला असून भाजपच्या 3 जागा गेल्या आहेत. जिल्हा परिषदेत काँग्रेसचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष हे आधीचं समीकरण कायम राहणार आहे. 

शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी यांची प्रत्येकी एक जागा वाढली

एकूण 11 जागांचे निकाल घोषित
भाजप 4
सेना 3
काँग्रेस 3
राष्ट्रवादी 1

ओबीसी आरक्षणामुळे रद्द झालेल्या जागांचा तपशील
भाजप -7
काँग्रेस -2
शिवसेना -2

नंदुरबार जिल्हा परिषद  2019 चे पक्षीय बलाबल

काँग्रेस -23
भाजपा-23
शिवसेना -7
राष्ट्रवादी -3
एकूण- 56

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here