दिनांक 15 नोव्हेंबर-2021 पासून मध्य रेल्वेच्या सर्व गाड्या क्रमांकासह धावणार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

सर्व नियमित मेल/एक्स्प्रेस गाड्या कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर मेल एक्सप्रेस विशेष व हॉलिडे एक्सप्रेस याप्रमाणे चालवल्या जात होत्या. त्या सर्व गाड्या आता यात्रा प्रारंभ दिनांक 15 नोव्हेंबर-2021 पासून नियमित ट्रेन क्रमांकाने धावतील. सध्याच्या मार्गदर्शक नियमानुसार गाड्या नियमित क्रमांकांसह आणि संबंधित गाड्याच्या प्रकाराच्या ( Type of trains) श्रेणीनुसार भाड्यांसह चालवल्या जातील. खालील प्रमाणे गाड्या नियमित क्रमांकाने धावतील.
1. गाडी क्र. 01013 एलटीटी-कोईमतूर एक्सप्रेसचा नियमित क्र. 11013.
2. गाडी क्र. 01014 कोईमतूर-एलटीटी एक्सप्रेसचा नियमित क्र. 11014.
3. गाडी क्र. 01017 एलटीटी-करायकल एक्सप्रेसचा नियमित क्र. 11017.
4. गाडी क्र. 01018 करायकल-एलटीटी एक्सप्रेसचा नियमित क्र. 11018.
5. गाडी क्र. 01019 मुंबई-भुनेश्वर एक्सप्रेसचा नियमित क्र. 11019.
6. गाडी क्र. 01020 भुनेश्वर-मुंबई एक्सप्रेसचा नियमित क्र. 11020.
7. गाडी क्र. 01027 दादर-पंढरपूर एक्सप्रेसचा नियमित क्र. 11027.
8. गाडी क्र. 01028 पंढरपूर-दादर एक्सप्रेसचा नियमित क्र. 11028.
9. गाडी क्र. 01033 पुणे-दरभंगा एक्सप्रेसचा नियमित क्र. 11033.
10. गाडी क्र. 01034 दरभंगा-पुणे एक्सप्रेसचा नियमित क्र. 11034.
11. गाडी क्र. 01039 कोल्हापूर-गोदिया एक्सप्रेसचा नियमित क्र. 11039.
12. गाडी क्र. 01040 गोदिया-कोल्हापूर एक्सप्रेसचा नियमित क्र. 11040.
13. गाडी क्र. 01041 दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा नियमित क्र. 11041.
14. गाडी क्र. 01042 साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेसचा नियमित क्र. 11042.
15. गाडी क्र. 01045 कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेसचा नियमित क्र. 11045.
16. गाडी क्र. 01046 धनबाद-कोल्हापूर एक्सप्रेसचा नियमित क्र. 11046.
17. गाडी क्र. 01115 पुणे-गोरखपूर एक्सप्रेसचा नियमित क्र. 11037.
18. गाडी क्र. 01116 गोरखपूर-पुणे एक्सप्रेसचा नियमित क्र. 11038.
19. गाडी क्र. 01131 दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा नियमित क्र. 12131.
20. गाडी क्र. 01132 साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेसचा नियमित क्र. 12132.
21. गाडी क्र. 01139 मुंबई-गदग एक्सप्रेसचा नियमित क्र. 11139.
22. गाडी क्र. 01140 गदग-मुंबई एक्सप्रेसचा नियमित क्र. 11140.
23. गाडी क्र. 01157 पुणे-सोलापूर एक्सप्रेसचा नियमित क्र. 12157.
24. गाडी क्र. 01158 सोलापूर-पुणे एक्सप्रेसचा नियमित क्र. 12158.
25. गाडी क्र. 01201 एलटीटी-मदुराई एक्सप्रेसचा नियमित क्र. 22101.
26. गाडी क्र. 01202 मदुराई-एलटीटी एक्सप्रेसचा नियमित क्र. 22102.
27. गाडी क्र. 01301 मुंबई-बेंगलुरू एक्सप्रेसचा नियमित क्र. 11301.
28. गाडी क्र. 01302 बेंगलुरू-मुंबई एक्सप्रेसचा नियमित क्र. 11302.
29. गाडी क्र. 01311 सोलापूर-हसन एक्सप्रेसचा नियमित क्र. 11311.
30. गाडी क्र. 01312 हसन-सोलापूर एक्सप्रेसचा नियमित क्र. 11312.
31. गाडी क्र. 01403 नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेसचा नियमित क्र. 11403.
32. गाडी क्र. 01404 कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेसचा नियमित क्र. 11404.
33. गाडी क्र. 01407 पुणे-लखनौ एक्सप्रेसचा नियमित क्र. 11407.
34. गाडी क्र. 01013 एलटीटी-कोईमतूर एक्सप्रेसचा नियमित क्र. 11013.
35. गाडी क्र. 01408 लखनौ-पुणे एक्सप्रेसचा नियमित क्र. 11408.
36. गाडी क्र. 01409 दौंड-निजामाबाद डेमूचा नियमित क्र. 11409.
37. गाडी क्र. 01410 निजामाबाद-पुणे डेमूचा नियमित क्र. 11013.
38. गाडी क्र. 01421 पुणे-सोलापूर डेमूचा नियमित क्र. 11421.
39. गाडी क्र. 01422 सोलापूर-पुणे डेमूचा नियमित क्र. 11422.
40. गाडी क्र. 01459 मुंबई-चन्नैई एक्सप्रेसचा नियमित क्र. 22159.
41. गाडी क्र. 01460 चन्नैई-मुंबई एक्सप्रेसचा नियमित क्र. 22160.
42. गाडी क्र. 01479 एलटीटी-चन्नैई एक्सप्रेसचा नियमित क्र. 22179.
43. गाडी क्र. 01480 चन्नैई-एलटीटी एक्सप्रेसचा नियमित क्र. 22180.
44. गाडी क्र. 02043 मुंबई-बिदर एक्सप्रेसचा नियमित क्र. 22143.
45. गाडी क्र. 02044 बिदर-मुंबई एक्सप्रेसचा नियमित क्र. 22144.
46. गाडी क्र. 02099 पुणे-लखनौ एक्सप्रेसचा नियमित क्र. 12103.
47. गाडी क्र. 02100 लखनौ-पुणे एक्सप्रेसचा नियमित क्र. 12104.
48. गाडी क्र. 02115 मुंबई-सोलापूर एक्सप्रेसचा नियमित क्र. 12115.
49. गाडी क्र. 02116 सोलापूर-मुंबई एक्सप्रेसचा नियमित क्र. 12116.
50. गाडी क्र. 02147 दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा नियमित क्र. 22147.
51. गाडी क्र. 02148 साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेसचा नियमित क्र. 22148.
52. गाडी क्र. 02163 एलटीटी-चन्नैई एक्सप्रेसचा नियमित क्र. 12163.
53. गाडी क्र. 02164 चन्नैई-एलटीटी एक्सप्रेसचा नियमित क्र. 12164.
54. गाडी क्र. 02207 मुंबई-लातूर एक्सप्रेसचा नियमित क्र. 22107.
55. गाडी क्र. 02208 लातूर-मुंबई एक्सप्रेसचा नियमित क्र. 22108.

या नियमित ट्रेनच्या अधिक तपशीलवार माहिती साठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.तरी सर्व संबंधित रेल्वेे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व आपल्या प्रवास सुनिश्चित करावा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here