सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
स्व कि रा मर्दा उर्फ मारवाडी वकीलसाहेब यांची जयंती कारखाना कार्यस्थळावर साजरी
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व।किसनलाल
रामचंद्र मर्दा उर्फ मारवाडी वकीलसाहेब यांची १०५वी जयंती कारखाना
कार्यस्थळावर साजरी करण्यात आली। यावेळी कारखान्याचे चेअरमन मा।आमदार
श्री। समाधानदादा आवताडे यांचे शुभहस्ते स्व।कि।रा। मर्दा उर्फ मारवाडी
वकीलसाहेब यांच्या कारखाना कार्यस्थळावरील पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार
अर्पण करुन आदरांजली वाहणेत आली। यावेळी कारखान्याचे संचालकमा।श्री।लक्ष्मण जगताप, मा।श्री।सुरेश भाकरे, मा।श्री।बसवेश्वर पाटील,
यांचेसह माश्री।प्रमोदकुमार म्हमाणे, माश्री।भारत निकम, कारखान्याचे
वर्क्स मॅनेजर गणपत घाडगे, चिफ केमिस्ट मोहन पवार, कार्यालयअधीक्षक दगडू
फटे, स्टोअरकिपर उत्तम भुसे, टाईमकिपर आप्पासाो शिनगारे,सुरक्षा अधिकारी
लक्ष्मण बेदरे, कामगार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, पतसंस्थेचे चेअरमन विश्वास सावंजी यांचेसह परिसरातील शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक
ठेकेदार, कारखाना कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते।