“तंबाखू प्रतिबंधक अभियान” “तळरे येथे अॉनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन”

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

प्रतिनिधी – लक्ष्मण राजे

सिंधुदुर्ग:-कोरोना काळात गर्भवती महिलांना व त्यांच्या कुटुंबीयांना असंख्य आर्थिक, मानसिक व शारीरिक विवंचना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी तळेरे येथील तंबाखू प्रतिबंधक अभियान, तळेरे व तळेरे पंचक्रोशीतील सर्व कोविड योद्धे (डॉक्टर, सिस्टर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला मंडळ, बचत गट, समाज सेवक) एकत्र येऊन ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. आज गुरुवार, दि. १५ जुलै रोजी दुपारी ३.०० वाजता गुगल मीटच्या माध्यमातून चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कस्तुरबा गांधी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने देशात दरवर्षी 11 एप्रिलला राष्ट्रीय मातृत्व दिवस साजरा केला जातोय. भारतात माता मृत्यू दर कमी करणे हा या मागचा उद्देश आहे. देशात माता मृत्यू दर कमी करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातोय.   

भारत सरकारने सर्वप्रथम 2003 साली 11 जुलैला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. देशातील महिलांच्या गर्भावस्था, प्रसुती आणि त्यानंतरची आरोग्याची स्थिती चांगली राखणे तसेच बालकांना जन्म देताना मातेच्या जीवाला कोणताही धोका पोहचू नये यासाठी कार्य करणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. कस्तुरबा गांधी यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने 11 जुलैची निवड केली आहे.

ग्रामीण भागातील गर्भवती महिलांच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. भारताची आकडेवारी पाहता, जगात एकूण माता मृत्यू होतात त्यापैकी 12 टक्के मृत्यू हे एकट्या भारतात होतात. दरवर्षी 45 हजार मातांचा आपल्या बालकांना जन्म देताना मृत्यू होतो. दर एक लाख लोकसंख्येपैकी 167 मातांना आपला प्राण गमवावा लागतोय. 

      कोरोनाच्या परिस्थितीमुळे जगभरात आरोग्य आणिबाणीची स्थिती आहे. त्यामुळे या काळात गर्भवती महिलांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना उच्च गुणवत्तेची आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.

       कोरोनामुळे या वर्षी कार्यक्रम साजरे करण्यावर बंधनं आहे त्यामुळे आजच्या दिवशी गुगल मीट वरून ऑनलाइन चर्चासत्राचे  आयोजन करण्यात आले आहे. या सत्रामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ प्रणिती इंगवले.

डॉ. ऋचा कुलकर्णी, व डॉ मनीषा नारकर या सर्वांशी थेट गुगल मी च्या  कस्तुरबा गांधी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने देशात दरवर्षी 11 एप्रिलला राष्ट्रीय मातृत्व दिवस साजरा केला जातोय. भारतात माता मृत्यू दर कमी करणे हा या मागचा उद्देश आहे.

     कोरोना काळात अशा स्थितीत गर्भवती महिलांना व त्यांच्या कुटुंबीयांना असंख्य आर्थिक, मानसिक व शारीरिक विवंचना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी तळेरे येथील तंबाखू प्रतिबंधक अभियान, तळेरे व तळेरे पंचक्रोशीतील सर्व कोविड योद्धे (डॉक्टर, सिस्टर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला मंडळ, बचत गट, समाज सेवक) एकत्र येऊन ऑनलाइन मार्गदर्शन पर सत्राचे आयोजन केले आहे.

       आज १५ जुलै रोजी दुपारी ३.०० वाजता गुगल मीटच्या माध्यमातून चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

        देशात माता मृत्यू दर कमी करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातोय.   

भारत सरकारने सर्वप्रथम 2003 साली 11 जुलैला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. देशातील महिलांच्या गर्भावस्था, प्रसुती आणि त्यानंतरची आरोग्याची स्थिती चांगली राखणे तसेच बालकांना जन्म देताना मातेच्या जीवाला कोणताही धोका पोहचू नये यासाठी कार्य करणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. कस्तुरबा गांधी यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने 11 जुलैची निवड केली आहे.

ग्रामीण भागातील गर्भवती महिलांच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. भारताची आकडेवारी पाहता, जगात एकूण माता मृत्यू होतात त्यापैकी 12 टक्के मृत्यू हे एकट्या भारतात होतात. दरवर्षी 45 हजार मातांचा आपल्या बालकांना जन्म देताना मृत्यू होतो. दर एक लाख लोकसंख्येपैकी 167 मातांना आपला प्राण गमवावा लागतोय. 

      कोरोनाच्या परिस्थितीमुळे जगभरात आरोग्य आणिबाणीची स्थिती आहे. त्यामुळे या काळात गर्भवती महिलांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना उच्च गुणवत्तेची आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.

       कोरोनामुळे या वर्षी कार्यक्रम साजरे करण्यावर बंधनं आहे त्यामुळे आजच्या दिवशी गुगल मीट वरून ऑनलाइन चर्चासत्राचे  आयोजन करण्यात आले आहे. या सत्रामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ प्रणिती इंगवले.

डॉ. ऋचा कुलकर्णी, व डॉ मनीषा नारकर या सर्वांशी.          कस्तुरबा गांधी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने देशात दरवर्षी 11 एप्रिलला राष्ट्रीय मातृत्व दिवस साजरा केला जातोय. भारतात माता मृत्यू दर कमी करणे हा या मागचा उद्देश आहे.

     कोरोना काळात अशा स्थितीत गर्भवती महिलांना व त्यांच्या कुटुंबीयांना असंख्य आर्थिक, मानसिक व शारीरिक विवंचना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी तळेरे येथील तंबाखू प्रतिबंधक अभियान, तळेरे व तळेरे पंचक्रोशीतील सर्व कोविड योद्धे (डॉक्टर, सिस्टर, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला मंडळ, बचत गट, समाज सेवक) एकत्र येऊन ऑनलाइन मार्गदर्शन पर सत्राचे आयोजन केले आहे.

       आज १५ जुलै रोजी दुपारी ३.०० वाजता गुगल मीटच्या माध्यमातून चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

        देशात माता मृत्यू दर कमी करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातोय.   

भारत सरकारने सर्वप्रथम 2003 साली 11 जुलैला राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. देशातील महिलांच्या गर्भावस्था, प्रसुती आणि त्यानंतरची आरोग्याची स्थिती चांगली राखणे तसेच बालकांना जन्म देताना मातेच्या जीवाला कोणताही धोका पोहचू नये यासाठी कार्य करणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. कस्तुरबा गांधी यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने 11 जुलैची निवड केली आहे.

ग्रामीण भागातील गर्भवती महिलांच्या आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. भारताची आकडेवारी पाहता, जगात एकूण माता मृत्यू होतात त्यापैकी 12 टक्के मृत्यू हे एकट्या भारतात होतात. दरवर्षी 45 हजार मातांचा आपल्या बालकांना जन्म देताना मृत्यू होतो. दर एक लाख लोकसंख्येपैकी 167 मातांना आपला प्राण गमवावा लागतोय. 

      कोरोनाच्या परिस्थितीमुळे जगभरात आरोग्य आणिबाणीची स्थिती आहे. त्यामुळे या काळात गर्भवती महिलांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना उच्च गुणवत्तेची आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.

       कोरोनामुळे या वर्षी कार्यक्रम साजरे करण्यावर बंधनं आहे त्यामुळे आजच्या दिवशी गुगल मीट वरून ऑनलाइन चर्चासत्राचे  आयोजन करण्यात आले आहे. या सत्रामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ प्रणिती इंगवले.

डॉ. ऋचा कुलकर्णी, व डॉ मनीषा नारकर या सर्वांशी  पुढील लिंक   http://meet.google.com/snr-djdt-rwe च्या माध्यमातून थेट चर्चा साधणार आहे.

जास्तीत जास्त सर्वांनी या चर्चासत्राचा लाभ घ्यावा असे आव्हान श्रावणी सतिश मदभावे यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here