डॉ. श्रद्धा कदम यांनी दिली नारायण चिंचोली येथील सूर्यनारायण मंदिरास सदिच्छा भेट! (रयतेचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार संपन्न!)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे श्री सुर्यनारायण भगवान यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी डॉ.श्रद्धा कदम यांनी दिली नारायण चिंचोली येथील सूर्यनारायण मंदिरात सदिच्छा भेट श्री सुर्यनारायण देवाचे घेतले दर्शन.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक एकमेव समजले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील हे श्री सुर्यनारायण मंदीर आहे. पुरातन काळातील हे मंदिर असून गेल्या अनेक वर्षांपासून या गावाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत असते.

यावेळी बापूराव कोले, सूर्यनारायण मंदिर ट्रस्टचे, दत्तात्रय मस्के, विठ्ठल माने, साजन माने, सुनील माने, गणेश काका आवताडे, व आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here