टेंभुर्णी येथे भव्य निकाली कुस्तीचे जंगी मैदान भरणार! मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर प्रेम करणारे सर्वांनी मोठ्या संख्येने कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहावे: संजय (बाबा) कोकाटे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय बाबा कोकाटे यांच्या संकल्पनेतून 11 फेब्रुवारी 2023 रोजी शिवतीर्थ मैदान येथे भव्य जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले आहे.

या निकाली कुस्त्यांच्या उद्घाटनासाठी खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संपर्कप्रमुख संजय (बाबा) कोकाटे यांनी दिली.

राज्यस्तरीय या निकाली कुस्त्यांचे मैदान भरणार असल्याचे समजता पंचक्रोशीतील सर्वच लहान मोठे मल्ल व तरूण, जेष्ठ नेते मंडळी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहणार असून विशेषतः स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याचे शिवसेनेचे शान व धडाडीचे नेतृत्व समजले जाणारे सांगोला मतदार संघाचे माननीय आमदार शहाजी (बापू) पाटील हे सुद्धा उपस्थित राहणार आहे

या कार्यक्रमासाठी, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माननीय नामदार डॉ.तानाजीराव सावंत साहेब, तसेच महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय जी सामंत साहेब, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, साहेब, महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांची रणजितसिंह नाईक- निंबाळकर, कर्जतचे माजी मंत्री राम शिंदे साहेब, सोलापूर जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे धडाडीचे आमदार व सांगोला मतदार संघाचे नेतृत्व शहाजी (बापू) पाटील, सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तसेच अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी, हे सन्माननीय उपस्थितीमध्ये असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील, शंभुराजे युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील (बाप्पा) मोरे, प्रसिद्ध इतिहास व्याख्याते श्रीमंत कोकाटे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुभाष पाटील (सर), जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील, माऊली सलगर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंढरपूर विभागाचे सचिन जगताप, प्रहार उद्योग आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमोल जगदाळे, आरपीआय आठवले गटाचे उपाध्यक्ष सुभाष (बापूसाहेब) जगताप, भारतीय जनता पार्टी माढा तालुका अध्यक्ष योगेश (बाबाराजे) बोबडे, माढा शहराचे नगरसेवक राजाभाऊ चवरे, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य भाई बाळासाहेब पाटील, सोलापूर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीभाऊ पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विशाल नवगिरे, सोलापूर जिल्हा बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष, रामदास खराडे माजी सर्व मान्यवर या भव्य निकाळजे कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहून या कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा व पुणे जिल्ह्यातील सर्व कुस्तीप्रेमी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्कप्रमुख श्री संजय बाबा कोकाटे यांनी सर्वांना केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here