टा.सिकंदर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी! ( क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे आज महान समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवित खेमेळीच्या वातावरण साजरी झाली. यावेळी महान समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर घेण्यात आले.

समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून व विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी या उत्सव समितीच्या वतीने साजरा होत असतात.

यावेळी महात्मा ज्योतिबा फुले मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वसेकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले उत्सव समितीचे मार्गदर्शक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,भीमराव वसेकर उपाध्यक्ष राजकुमार येवले, नामदेव वसेकर,भीमा कारखान्याचे संचालक भाजपा तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, संतोष वसेकर,विश्वास वसेकर माजी अध्यक्ष, भाऊराव वसेकर, कल्याण वसेकर, समाधान वसेकर, धर्मराज वसेकर, ब्रह्मदेव वसेकर, संतोष चव्हाण, जमीर मुजावर, शिवाजीराव चव्हाण, मधुकर वसेकर, सागर वसेकर, दीपक वसेकर, संजय वसेकर, दिगंबर वसेकर, वैभव वसेकर, प्रशांत वसेकर, पोपट वसेकर, मुन्ना वसेकर, गंगाराम येवले, सुरज वसेकर, किरण वसेकर, नाना वसेकर, बाबा गायकवाड, संजय सोनटक्के, पांडुरंग वसेकर, माऊली काजळे, बंडू उन्हाळे, नवनाथ उन्हाळे, सागर वसेकर, सोमनाथ वसेकर, सुनील वसेकर, संग्राम वसेकर, सचिन वसेकर, दीपक वसेकर, गणेश वसेकर, हनुमान वसेकर, बबलू वसेकर, महादेव (आप्पा) वेसेकर, बाळू (बापू) वसेकर, आनंद वसेकर, रामचंद्र वसेकर, पांडुरंग वसेकर, तुकाराम वसेकर, हणमंत नामदे, अभिजित वसेकर अविनाश वसेकर, प्रविण डोके, कृष्णा वसेकर, गणेश वसेकर, पांडूरंग कसबे, धनजय शेटे, चेतन शेटे आधी सर्वजण या यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन भाऊराव वसेकर यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here