ज्येष्ठ नेते, प्राध्यापक एन. डी. पाटील यांचं निधन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे.

कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात  उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे एन.डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना लागण झाली. मात्र या वयातही एन.डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here