जाचक उत्पन अटीचा सहानुभुती पुर्वक विचार करा – तालुका प्रमुख संजय घोडके.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

जाचक उत्पन अटीचा सहानुभुती पुर्वक विचार करा – तालुका प्रमुख संजय घोडके.

शासनाच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येणार्या जनकल्याणकारी योजनेसाठी लागणार्या उत्पन्न दाखल्यासाठीची अट हि जाचक अट असून या अटीत कोणताच नागरिक बसू शकत नाही म्हणून या जाचक उत्पन अटीचा सहानुभुती पुर्वक विचार केला जावा, गरीबातला गरीब सुध्दा या अटीत बसत नसेल तर या योजनांचा लाभ गरीब दिन दुबळ्यांना मीळणारच कसा या साठी या उत्पनाच्या अटीत फेरबदल करावा अन्यथा या साठी पंढरपुर तालुक्यासह महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही व होणार्या परिणामास आपण व आपले सरकार जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन पंढरपूर तालुका शिवसेंनेच्या वतीने प्रांत अधिकारी कार्यालय येथे नायबतहसीलदार तोंडसे साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके,  जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे, माऊली अष्टेकर, महेंद्र बापू चव्हाण, बंडू घोडके, बाळासाहेब पवार, उमेश बापू काळे, कानिफनाथ चव्हाण, लंकेश काकासाहेब बुराडे, प्रशांत जाधव, रेहाणा आतार भाबी, अजित शेवतकर, विजय गंगणे, अनिल कसबे, कैलास लोकरे, प्राणित पवार, कैलास नवले, अक्षय आठवले, संजय शिंगाडे, संदीप कसबे, अर्जुन भोसले, वैभव ननवरे, प्रल्हाद सुर्वे, जलिंदर शिंदे, मधुकर शिंदे, अनिल पवार, किरण सुतार, समाधान जगदाळे, कुमार कांबळे, महेश कांबळे, घोसपाक आतार, प्रभाकर गायकवाड, रहीम मुलाणी, अमित गायकवाड, समाधान गोरे, दत्ता शिंदे, पमू कुसुमडे, संजय पवार, तेजस राऊत, बाळासाहेब शेटे, संजय कृष्णा घोडके, रमेश लोखंडे, अंबादास लोखंडे, विजय दुधाळ, नामदेव चव्हाण, भागवत सरवदे, सूरज पाटील, गणेश गायकवाड, रफिलाल पठाण, हृषीकेश चव्हाण, मस्ता गायकवाड, संभाजी आसबे, रवी सावंत, महावीर हाके, शंकर सावंत, बळीराम देवकते, बापू संत, माऊली गोरे, नंदू भुते, बालरम पथरुत, प्रशांत बागडे, स्वप्निल गावडे, पिंटू रेड्डी, सौरव चौगुले, पिंटू पवार तसेच बहुसंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here