छावाचे उद्या तळे हिप्परगा येथे दशक्रिया विधी व मुंडन आंदोलन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

 

सोलापूर // प्रतिनिधी 

मराठ्यांच्या मागण्याबाबत व मराठा आरक्षणाबाबत केंद्र व राज्य शासन सातत्याने उदासीन भूमिका घेत आहे. त्यामुळे राष्ट्रीय छावाच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाचा दशक्रिया विधी व मुंडन करून निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. सदरच्या दशक्रिया विधी व मुंडण आंदोलनात छावाचे तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील हे केंद्र सरकारचा, तर अविनाश पाटील हे राज्य सरकारचा विधीवत दशक्रिया विधी करून मुंडण करणार आहेत.

आंदोलन दिनांक व वेळ – उद्या दि. 22 जुन 2021 रोजी, सकाळी 09:00 वाजता
आंदोलन स्थळ – तळे हिप्परगा गावातील, तलावाचा पाणवठा येथे दशक्रिया व मुंडण आंदोलन करण्यात येणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here