चळे येथे महिला भगिनींना सौ.तृप्तीताई खरे यांनी महिलांशी साधला संवाद! कोणतेही काम असो महिला भगिनींनी बिनधास्त सांगावे आम्ही नक्कीच ते काम पुर्ण करू:सौ.तृप्तीताई खरे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

चळे येथे महिला भगिनींना सौ.तृप्तीताई खरे यांनी महिलांशी साधला संवाद!

कोणतेही काम असो महिला भगिनींनी बिनधास्त सांगावे आम्ही नक्कीच ते काम पुर्ण करू:सौ.तृप्तीताई खरे

पंढरपूर तालुक्यातील व मोहोळ मतदार संघातील चळे येथील बर्ड वस्ती येथे मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक समाजसेवक मा.राजाभाऊ खरे साहेब यांच्या सुविद्यपत्नी समाजसेविका-मा.सौ.तृप्तीताई खरे मॅडम यांनी मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकू समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.

प्रत्येक महिला ही शक्तीचे प्रतिक आहे त्यामुळे प्रत्येक महिलेचा सन्मान करन ही संस्कृती आहे याच अनुशंगाने महिला भगिनींला तिळगुळ देऊन छोटीसी भेट वस्तू देण्यात आले तसेच सर्व उपस्थित महिलांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

यावेळी आदी पदाधिकारी,कार्यकर्ते ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here