गोरेगाव येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार…

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

प्रतिनिधी – लक्ष्मण राजे

मुंबई:-गोरेगाव दिंडोशी येथील आमदार विभाग प्रमुख सुनील प्रभू यांच्या वाढ दिवसा निमित्त नुकतेच सह्याद्री सेवाभावी संस्था व आय एम बांद्रेकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या विभागातील डॉक्टर्स, कर्मचारी, नर्स, पोलीस कर्मचारी यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन सचिन चव्हाण व विशाल येरागो यांनी केले होते.यावेळी शाखाप्रमुख अजित भोगले,सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here