गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य चा मावळा स्वराज्य संघटनेची बैठक व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न! (जिल्हाप्रमुख ‌ प्रा.महादेव तळेकर, यांच्या नेतृत्वाखाली निवडी संपन्न)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकारी निवडी व कार्यकारणी बैठक पश्चिम महाराष्ट्र प्रमुख फत्तेसिंग सावंत-सरकार यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाप्रमुख प्रा. महादेव तळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज स्वराज्य संघटना सोलापूर जिल्हा कार्यकारिणी निवडी , पंढरपूर या ठिकाणी करण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य माऊली महाराज गुरव, पश्चिम महाराष्ट्र युवक कार्याध्यक्ष गणेश माने व्यापार व उद्योग जिल्हाप्रमुख भाऊसाहेब जगताप.सोलापुर शहरचे मा निलेश शिंदे. ओंकार यादव. दिलीप पात्रे.मा.सचिन दादा साबळे, मा.अजय जाधव,सुहास क्षीरसागर. हामु डुबल. नागेश जाधव. दयावान मस्के.मा.तानाजी धुमाळ, मा. विजय वाघ,मा. महादेव आंबुले मा. सचिन गायकवाड, अतुल मडके .आदी मान्यवर व स्वराज्य चे सहकारी उपस्थित होते.

स्वराज्यची घौडदौड महाराष्ट्र भर चालू आहे स्वराज्य संकल्प अभियान सर्वत्र राबवले जात आहे.याचाच एक भाग म्हणून पुढील १५ ते2२०दिवसात छञपती संभाजीराजे बार्शी चा दौरा करणार आहेत.

यानंतर उपस्थित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख फत्तेसिंग सावंत- सरकार , प्रा. महादेव तळेकर सर , ह भ प माऊली महाराज गुरव. यांनी स्वराज्य पक्ष बांधणीच्या संदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी स्वराज्य पक्षाच्या पंढरपूर तालुकाप्रमुख पदी पांढरेवाडी गावचे माजी सरपंच *मा. सज्जन भाऊ भोसले* यांची निवड करण्यात आली.
तसेच जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे
*मा. अशोक दत्तात्रय पवार*
जिल्हा कार्यकारणी सदस्य
*मा. शहाजी विठ्ठल राऊत*
जिल्हा युवक कार्याध्यक्ष
*मा. आशुतोष विनायक तोंडसे* -विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख
*मा. संजय सुखदेव कांरडे* -पंढरपूर तालुका उपप्रमुख
*मा.वामन भारत धोञे* -पंढरपूर शहर युवक कार्याध्यक्ष
*मा.महादेव कृष्णात गवळी* –
उत्तर सोलापूर शेतकरी आघाडी उपप्रमुख
*मा.भगवान भारत चकोर* –
बार्शी युवक उपप्रमुख
*मा. गगन मच्छिंद्र मराठे* –
माढा युवक उपप्रमुख
*मा. बाळासाहेब रमेश गायकवाड* – मंगळवेढा शहर उपप्रमुख
*मा. अय्याज सय्यदअली जकाते* – माढा तालुका उपप्रमुख
*मा. समर्थ राजेंद्र काळे* -विद्यार्थी आघाडी उपजिल्हाप्रमुख
*मा.शामराव राजाराम शिरसट* – अक्कलकोट तालुका उपप्रमुख
*मा.राहुल मच्छिंद्र गोडसे* –
जिल्हा कार्यकारिणी युवक सदस्य

*गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य चा मावळा*
*स्वराज्य संघटनेची बैठक व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न!*

*(जिल्हाप्रमुख ‌ प्रा.महादेव तळेकर, यांच्या नेतृत्वाखाली निवडी संपन्न)*

*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*

स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकारी निवडी व कार्यकारणी बैठक पश्चिम महाराष्ट्र प्रमुख फत्तेसिंग सावंत-सरकार यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाप्रमुख प्रा. महादेव तळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज स्वराज्य संघटना सोलापूर जिल्हा कार्यकारिणी निवडी , पंढरपूर या ठिकाणी करण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य माऊली महाराज गुरव, पश्चिम महाराष्ट्र युवक कार्याध्यक्ष गणेश माने व्यापार व उद्योग जिल्हाप्रमुख भाऊसाहेब जगताप.सोलापुर शहरचे मा निलेश शिंदे. ओंकार यादव. दिलीप पात्रे.मा.सचिन दादा साबळे, मा.अजय जाधव,सुहास क्षीरसागर. हामु डुबल. नागेश जाधव. दयावान मस्के.मा.तानाजी धुमाळ, मा. विजय वाघ,मा. महादेव आंबुले मा. सचिन गायकवाड, अतुल मडके .आदी मान्यवर व स्वराज्य चे सहकारी उपस्थित होते.

स्वराज्यची घौडदौड महाराष्ट्र भर चालू आहे स्वराज्य संकल्प अभियान सर्वत्र राबवले जात आहे.याचाच एक भाग म्हणून पुढील १५ ते2२०दिवसात छञपती संभाजीराजे बार्शी चा दौरा करणार आहेत.

यानंतर उपस्थित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख फत्तेसिंग सावंत- सरकार , प्रा. महादेव तळेकर सर , ह भ प माऊली महाराज गुरव. यांनी स्वराज्य पक्ष बांधणीच्या संदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी स्वराज्य पक्षाच्या पंढरपूर तालुकाप्रमुख पदी पांढरेवाडी गावचे माजी सरपंच *मा. सज्जन भाऊ भोसले* यांची निवड करण्यात आली.
तसेच जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे
*मा. अशोक दत्तात्रय पवार*
जिल्हा कार्यकारणी सदस्य
*मा. शहाजी विठ्ठल राऊत*
जिल्हा युवक कार्याध्यक्ष
*मा. आशुतोष विनायक तोंडसे* -विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख
*मा. संजय सुखदेव कांरडे* -पंढरपूर तालुका उपप्रमुख
*मा.वामन भारत धोञे* -पंढरपूर शहर युवक कार्याध्यक्ष
*मा.महादेव कृष्णात गवळी* –
उत्तर सोलापूर शेतकरी आघाडी उपप्रमुख
*मा.भगवान भारत चकोर* –
बार्शी युवक उपप्रमुख
*मा. गगन मच्छिंद्र मराठे* –
माढा युवक उपप्रमुख
*मा. बाळासाहेब रमेश गायकवाड* – मंगळवेढा शहर उपप्रमुख
*मा. अय्याज सय्यदअली जकाते* – माढा तालुका उपप्रमुख
*मा. समर्थ राजेंद्र काळे* -विद्यार्थी आघाडी उपजिल्हाप्रमुख
*मा.शामराव राजाराम शिरसट* – अक्कलकोट तालुका उपप्रमुख
*मा.राहुल मच्छिंद्र गोडसे* –
जिल्हा कार्यकारिणी युवक सदस्य

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here