कै. लिंगादेव (आण्णा) होनमाने यांचे दुःखद निधन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

कै.लिगादेव(आण्णा)माधव होनमाने पुळूज.वय(वर्ष ७२)यांचे गुरुवार दिनांक-१६\१२\२०२१रोजीसकळी६.००वा. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन. त्यांच्या पश्चात पत्नी,२मुले,५ मुली,जावाई व नातवंड असा मोठा परिवार आहे.

लिंगादेव आण्णा सर्वांना सोबत घेऊन चालणारे, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व,दानशूर, प्रगतशील बागायतदार,सर्वांना प्रेमाने जवळ घेणारे व प्रेमाने बोलणारे,सढळ हाताने मदत करणारे,माळकरी माणूस,पांडुरंगाचा भक्त लिंगादेव आण्णा आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर व पुळूज गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचा तिसरा सकाळी ७ वाजता त्यांच्या शेतामध्ये आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here