काॅंग्रेसचे चंद्रकांतजी दायमा यांची पंढरपूरला भेट! पंढरपूर काॅंग्रेस सेवादलाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा यांचा सत्कार!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

काॅंग्रेसचे चंद्रकांतजी दायमा यांची पंढरपूरला भेट!

पंढरपूर काॅंग्रेस सेवादलाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा यांचा सत्कार!

काँग्रेस आय सेवादलाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतजी दायमा साहेब यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले तसेच भारताची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्री पांडुरंगाचे घेतले दर्शन याप्रसंगी काँग्रेस आय सेवादलाचे पंढरपूर शहराध्यक्ष गणेश पांडुरंग माने यांच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले.

यावेळी युवक काँग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष संदीप शिंदे, ऋषिकेश बडवे, वाल्मिकी संघ उपाध्यक्ष महेशभाऊ माने, तम्मा अधटराव, माणिक संगमनेरकर, लखन बागडे, आनंद मेनकुदळे, लखन आदमीले, सचिन कबाडे, ज्ञानेश्वर कांबळे, प्रेमभैया धोत्रे, संजय गायकवाड, सागर मोरे, काँग्रेस सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here