कार्यसम्राट, नगरसेवक निरंजन दादा आवटी यांचा सागर दादा शिंदे यांनी केला सत्कार
वृत्तसंस्था // प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे उपाध्यक्ष तसेच कार्यसम्राट नगरसेवक मा. निरंजन दादा आवटी यांची मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे सचिव सागर दादा शिंदे यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. व त्यांना पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी सागर दादा शिंदे, सुमित शिंदे, व सर्व त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.