महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभा निवडणूक २०२४ ची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे व इतर नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत टिळक भवन, दादर येथे पार पडली.
उद्या दिनांक ०३ जून २०२३ रोजी सोलापुरसह काही जिल्ह्याची लोकसभा निवडणूक २०२४ बाबत आढावा बैठक होणार आहे.
या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, AICC सरचिटणीस सोनल पटेल, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, बसवराज पाटील, कुणाल पाटील, यांच्यासह इतर मान्यवर नेते मंडळीच्या उपस्थिती होती.