कर्मयोगी माध्यमिक विद्यालय, तारापूर येथे माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न! (पंढरपूर-मंगळवेढयांचे युवा नेते प्रणव दादा परिचारक यांची प्रमुख उपस्थिती) राजाभाऊ खरे हे चळवळीतील नेतृत्व आहेत:- प्रणव दादा परिचारक “न भूतो न भविष्यती असा विकास” मला मोहोळ मतदारसंघाचा करायचा आहे:-राजाभाऊ खरे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कर्मयोगी माध्यमिक विद्यालय, तारापूर येथे माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न!

(पंढरपूर-मंगळवेढयांचे युवा नेते प्रणव दादा परिचारक यांची प्रमुख उपस्थिती)

राजाभाऊ खरे हे चळवळीतील नेतृत्व आहेत:- प्रणव दादा परिचारक

“न भूतो न भविष्यती असा विकास” मला मोहोळ मतदारसंघाचा करायचा आहे:-राजाभाऊ खरे

२४७, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार माननीय राजाभाऊ खरे यांच्या शुभहस्ते,शाळेला दिलेल्या १०१ या बाॅचचे अनावरण करण्यात आले.उत्कृष्ट पद्धतीचे बच चांगल्या दर्जाचे दिले असल्याचे गौरवोद्गार युवा नेते प्रणव दादा परिचारक काढले..त्यांचबरोबर,त्यांनी शाळा कश्या पद्धतीने उभी राहिली यांची माहिती प्रणव मालकांनी दिली. शाळेच्या शिक्षकांना एकेकाळी पगार मिळत नव्हता, मोठ्या मालकांनी, स्वतः खर्चातुन शिक्षकांचे पगार केले आहेत. अशी माहिती प्रणव दादा परिचारक दिली..
यावेळी, उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी १९९० पासुन मी शिवसेनेत आहे.समाजासाठी काहीतरी देणे लागते. म्हणून मी तारापूर येथील शाळेस,मि बॅच भेट दिले आहे.
येणकी बेगमपुर या भागातील रस्ते दिले.. पाणंद, रस्ते मी या भागासाठी दिले आहेत.मानाजी बापु माने यांच्यासाठी शाळेसाठी मी ११ लाखांचा निधी दिला. पेनुर येथील शाळेसाठी निधी दिल्यामुळे सर्व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. शाळेसाठी मी ५० हजार लगेचच दिले आहेत.स्व:कृतावर माणसे मोठी होतात.

इमारतीचा आराखडा तयार करून घ्या, १५ दिवसांत CRS फंडातुन निधी आणतो, व लवकरच नारळ फोडुया, अशी ग्वाही राजाभाऊ खरे यांनी दिली.

आपण शाळेसाठी मदत करूया, अशीही माहिती उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी सर्वांना दिली आहे.

मोहोळ मतदार संघात न,भुतो न भविष्यती असा मी विकास करणार आहे.असे गौरवोद्गार राजाभाऊ खरे यांनी यावेळी शाळेच्या कार्यक्रमप्रसंगी काढले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप आप्पा घाडगे,बंडु नाना पवार,
अभिमन्यू वाघ,सौ‌भारतीताई समाधान जगताप, मा सरपंच प्रदिप दादा निर्मळ, आशोक नळेसर, गोरख वाघमोडे,बाबासाहेब पाटील, रयत शेतकरी संघटनेचे नेते छगन पवार, मच्छिंद्र पाटील, मच्छिंद्र नाना नायकुडे , वि वि कार्य माजी चेअरमन अल्ताफ मुलाणी.सिद्दाम कुचेकर, सिद्धाम वाघमोडे, श्रीकांत डोळे, संतोष शेळके,(मा व्हा चेअरमन)गोरख वाघमोडे, प्रदिप कदम, श्री अजिंक्य सपाटे, शशिकांत क्षीरसागर,बसलिंग कोष्टी, अँड समाधान गाडे,नवाबजी इनामदार, अरूण बनसोडे,सागर निर्मळ, श्री नवनाथ कांबळे, श्री हनुमंत सपाटे,बंडु नाना पवार, पांडुरंग नाना परकाळे, संजय पवार (गांधीं) याचबरोबर पोहरगाव, खरसोळी, विटे, तारापूर, फुलचिंचोली परिसरातील बहुसंख्य नागरिक, पांडुरंग परिवारातील सर्व नेते मंडळीं, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here