करकंब ते नेमतवाडी रोडवर पोलीस अधिकारी बनवून लोकांना लुबाडणारा तोतया पोलीस जेलबंद!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

करकंब ते नेमतवाडी रोडवर पोलीस अधिकारी बनवून लोकांना लुबाडणारा तोतया पोलीस जेलबंद!

 

सोलापूर // प्रतिनिधी

पंढरपूर ते टेंभुर्णी रस्त्यावरती दोन दिवसापूर्वी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना अडवणूक करून त्यांच्याकडून बळजबरीने मी एक पोलीस खात्याचा मुख्य अधिकारी असून मला जिल्हा पूर्वी प्रमुखांनी रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची

तपासणी करण्यास सांगितले असल्याची बतावणी करून पंढरपूर वरून नेमतवाडी कडे जाणाऱ्या मोटर सायकल व चार चाकी वाहनांना अडवून त्यांच्याकडून बळजबरीने पैसे लुबाडणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याला करकंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तारू व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चमकदार कामगिरी करून पाठलाग करून पकडले असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

सदर द व्यक्ती हा माढा तालुक्यातील वेताळवाडी गावातील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असून अधिक तपास पोलीस करीत आहेत तरी याबाबत लवकरच खुलासा होईल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here