उ.सोलापूर तालुक्यात जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून उद्योगपती राजाभाऊ खरे यांचा झंझावात! शासकीय मान्यता मिळाली आहे लवकरच या गावांना पाणी मिळेल:राजाभाऊ खरे उ.सोलापूर तालुक्यातील ६ रस्ताचा बकलाॅग लवकरच भरून काढण्यात येणार:उद्योगपती राजाभाऊ खरे कळमण येथील खंडेरायाच्या मंदिरासाठी राजाभाऊ खरे यांनी केली निवारांची केली घोषणा “बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले” म्हणजेच राजाभाऊ खरे:राजकुमार शिंदे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उ.सोलापूर तालुक्यात जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून उद्योगपती राजाभाऊ खरे यांचा झंझावात!

शासकीय मान्यता मिळाली आहे लवकरच या गावांना पाणी मिळेल:राजाभाऊ खरे

उ.सोलापूर तालुक्यातील ६ रस्ताचा बकलाॅग लवकरच भरून काढण्यात येणार:उद्योगपती राजाभाऊ खरे

कळमण येथील खंडेरायाच्या मंदिरासाठी राजाभाऊ खरे यांनी केली निवारांची केली घोषणा

“बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले” म्हणजेच राजाभाऊ खरे:राजकुमार शिंदे

२४७, विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार माननीय राजाभाऊ खरे यांनी आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील, श्री खंडोबा मंदिर येथे जनसंवाद मेळावा, संपन्न झाला.

यावेळी २४७,मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योगपती राजाभाऊ खरे,
यावेळी अनेक उपस्थितांची मनोगते झाली.यामध्ये वाखाणण्याजोग्या भाषणामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार शिंदे यांचे भाषण खुप इफेक्टीव्ह झाले.त्यांनी आपल्या भाषणामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघाबद्दल सर्व माहिती दिली.
यावेळी या जनसंवाद मेळाव्या उत्तर देताना, उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी आपले मनोगतात सांगितले की; शिरापुर उपसा सिंचन योजनेबद्दल,कशी मंजूरी मिळाली यांची माहिती दिली.
आजही रस्त्यांसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे..
अशी दुर्दशा या मतदारसंघाची आहे.
नरोटेवाडी येथे २ किमी बोगदा खोदला आहे.आपण जर शासनाची मंजुरी दिली तर आपण हे काम पूर्ण करु अशी मागणी केली होती.
१००० विद्यार्थी शिकणा-या शाळेला, विद्यमान आमदारांनी निधी दिला नाही.
पण उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी मानाजीबापु माने यांच्या शाळेला ११ लाख रूपयांचा धनादेश लवकरच देण्यात येणार आहे. एकुण या शाळेसाठी आतापर्यंत २२ लाखांचा निधी देण्यात येणार आहे.असे उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी यावेळी सांगितले.
स्वतः खर्चातुन मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता देत आलो आहे.त्यामुळेच फक्त आणि फक्त मोहोळ मतदारसंघात राजाभाऊ खरे यांचे नाव घेतले जात आहे.
शाळेसाठी सुसज्ज अशी इमारत उभी करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून आपल्याला इमारत उभी करण्यासाठी मदत करेन अशी ग्वाही शिवसेनेचे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी सर्व कळमण येथील ग्रामस्थांना दिले.

यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील व मतदारसंघातील मतदारसंघातील
संजयकुमार लंबे, जिल्हा उपप्रमुख
राजकुमार शिंदे,युवा सेनेचे प्रमुख आकाश गजघाटे, गाडे सर,संजय मस्के, सरपंच सपाटे, शिवाजी ननवरे,
उमाकांत कारंडे, बजरंग कोंडिबा देवकर, सरपंच लक्ष्मण राठोड, युवा नेते, डॉ सुयश पाटील, दिलीप माळी, महादेव धोत्रे, सत्यवान सावंत, आदी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने कळमण येथील कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here