उमेश दादा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची तुफान गर्दी! (सर्व सामान्य कार्यकर्त्यांना वेळ देणारा नेता म्हणजे फक्त आणि फक्त उमेश दादा पाटील)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा.उमेशदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी उसळली आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सोलापूर जिल्हा जिल्हा परिषद नरखेड गटाचे सदस्य, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व राष्ट्रवादी माथाडी व जन कामगार युनियनचे अध्यक्ष माननीय उमेश दादा पाटील यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आज मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील तोरणा गड येथे मोहोळ पंढरपूर मंगळवेढा सांगोला तसेच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील असंख्य दादांवर प्रेम करणाऱ्या सर्व समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. यावेळी नरखेड येथील त्यांच्या निवासस्थानी सर्व तरुण कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here