उद्योगपती कुमार व मंगेश लोमटे यांच्या वतीने फ्रंटलाईन वर्कस व गोरगरीबांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप..!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उद्योगपती कुमार व मंगेश लोमटे यांच्या वतीने फ्रंटलाईन वर्कस व गोरगरीबांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप..!

 

जगभरात पसरलेल्या कोरोना या रोगाचा सामना करण्यासाठी पुळूज गावामध्ये संरक्षक मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. गावातील पुणे येथे स्थायिक झालेले ग्रामस्थ व उद्योगपती कुमार लोमटे, व मंगेश लोमटे यांच्या सहकार्याने एस आय एस ग्रुप ऑफ कंपनीज पुणे यांच्या मार्फत गावातील ग्रामस्थांना डॉक्टर्स नर्स आशा वर्कर महावितरण मधील कर्मचारी पोलीस शिक्षक यांना वाटण्यासाठी सातशे मास्क व साठ लीटर सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले. या मास्क व सॅनिटायझरचे गरजू लोकांना वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पुळूज पंढरपूर रस्त्यावर जागोजागी बंदोबस्त करण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांना व पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सदर पुळुज ग्रामपंचायत समोर येथे पार पडला असून

या कार्यक्रमास भीमा स सा कारखाना माझी संचालक रतिलाल गावडे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोहन खरात माणिक बाबर सरपंच शिवाजी शेंडगे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे, सरपंच तलाठी गायकवाड भाऊसाहेब , दिलावर मुलानी आमिर मुलानी निसार मुलानी राजू माने शिवाजी सरगर विश्वास सावंत समाधान कांबळे बाळू शिंदे, लखन नाळे, डाॅक्टर शिवानंद स्वामी, नर्स मनिषा सुतार, दिलीप कुचेकर, अंगणवाडी सेविका सरस्वती म्हमाणे, आशा वर्कर सविता म्हमाणे, आत्तार मॅडम ज्योती महामुनी, उत्तम काळे, शब्बीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here