उजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उजनी धरण पर्यटन विकास व स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न!

 

सोलापूर // प्रतिनिधी

मौजे-भिमानगर ता.माढा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी जलाशयाच्या परिसरामध्ये सोलापूर जिल्हा टुरिझम आणि स्वयंरोजगार उपलब्ध करणेच्या दृष्टीने बैठक झाली यावेळी माढा तालुक्याचे आ. मा.बबनदादा शिंदे, करमाळा-माढा मतदारसंघाचे आ. मा.संजयमामा शिंदे, जिल्हाधिकारी मा.मिलींद शंभरकर साहेब, सोलापूर जिल्हा वनविभागाचे उपसंचालक मा.धैर्यशील पाटील ,प्रख्यात पक्षी निरीक्षक मा.डाॅ.व्यंकटेश मेतला, भारतीय वनसेवा अधिकारी मा.जयंत कुलकर्णी , जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता मा.धीरज साळे साहेब,इको टुरिझमचे अनुभवी तज्ञ मा.सारंग कुलकर्णी प्रातांधिकारी मा.सौ.ज्योती कदम ,माढा तालुक्याचे तहसीलदार मा.चव्हाण साहेब, गटविकास अधिकारी मा.संताजी पाटील ,उजनी धरणाचे कार्यकारी अभियंता मा.रावसाहेब मोरे,सार्व.बांधकाम विभागाचे अधिकारी मा.उबाळे साहेब व संबंधित अधिकारी यांचा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here