आमदार समाधान आवताडे यांच्या मतदारसंघात रस्ते उद्घाटनाचा सपाटा   (रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य आदींसाठी आपण निधी मागण्यास कुठे कमी पडू नका सभापती सोमनाथ मालक आवताडे )

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी आपल्या मतदारसंघात सध्या रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य आदी कामांना भरघोस असा निधी आणून नुसता धमाक सुरू केला असून आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील खंडोबा वस्ती ते बाळू चव्हाण वस्ती रस्त्याचे भूमिपूजन सोहळा 
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला यावेळी सभापती महोदय यांनी बोलताना सांगितले की आपण कामे मागण्यास कुठे कमी पडू नका आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना सांगितले
पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार समाधान दादा अवताडे यांनी मतदारसंघात अल्पवधी काळात जनतेच्या गरजा लक्षात घेता पाणी रस्ते वीज आरोग्य शिक्षण आधी कामे करण्याचा सपाटा लावला आहे आज आमदार साहेब यांचे बंधू मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बेस्ट सभापती सोमनाथ मालक अवताडे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला 
एकच ध्यास जनतेचा सर्वांगीण विकास………
 पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यचा कायापालट करण्याचा मानस उरासी बाळगत पंढरपूर आणि मंगळवढा तालुक्यातील देखणा कायापालट करण्यासाठीं आपल्या मतदार संघात अल्प वधी काळातच झेप भरारी घेत आमदार समाधान दादा आवताडे यांनी विकासा कडे वाटचाल सुरू केली
सदर प्रसंगी श्री. दिगंबर पवार सर, श्री.किसन पवार,सरपंच श्री.अशोक चंदनशिवे, उपसरपंच बाळासो पवार, श्री अंकुश चव्हाण श्री रमेश चंदनशिवे मेंबर श्री शंकर चंदनशिवे, श्री रामभाऊ पवार, श्री गोपीनाथ पवार, श्री विश्वजीत पवार, श्री.सुधाकर जाधव -पाटील,श्री.अजित पवार, श्री.पांडुरंग चव्हाण, श्री.दीपक जाधव मेंबर, श्री.सागर खरात, श्री. दिगंबर यादव मामा, खरात कॉन्ट्रॅक्टदार, श्री मुखरे भाऊसाहेब, श्री साहेबराव चंदनशिवे, श्री प्रकाश पवार,श्री.विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here