आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप तर्फे आधार कार्ड. मतदान कार्ड लिंक करणे मोहीम व फळझाडांच्या रोपांचे वाटप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विदुल अधटराव, मा अध्यक्ष भाजप युवा मोर्चा पंढरपुर तर्फे सुडके गल्ली, संत पेठ, पंढरपूर येथेआधार कार्ड मतदान कार्ड लिंक करणे मोहीम व आंबा. जांभळ. चिकू. सिताफळ. करंज .इत्यादी सावली देणारे व फळझाडांच्या
रोपांचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे, भाजपा युवा मोर्चा मा शहराध्यक्ष विदुल अधटराव. कार्यालय प्रमुख आनंद नगरकर, अपर्णा तारके. वासंती बडवे. कैलास कारंडे. उमेश ढोबळे. दत्तासिंह राजपूत .संजय पालकर, अण्णा धोत्रे , गुरु दोडिया. अशपाक नदाफ, चांगदेव खरात उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश (गोलू) लखेरी. सतीश सासवडकर .करण लकेरी. अजय दहिवडे. नवनाथ जाधव ऋतुराज रोपाळकर. अक्षय नायकुडे. अक्षय सासवडकर. आदित्य भोसले. गणेश सुरवसे. आदींनी परिश्रम घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here