अभिनेते बलराज माने यांना‌ मिळाली नवी ओळख!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अभिनेते बलराज माने यांना‌ मिळाली नवी ओळख!

(जय जय स्वामी समर्थ मालिकेतील “नरसाप्पा” भुमिकेमुळे देशभर लोकप्रियता)

सोलापूर // प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप या गावी बलराज माने यांचा जन्म झाला. शिक्षण महात्मा फुले विद्यालय मंद्रूप येथे झाले. कॉलेज हरिभाई देवकरण सोलापूर येथे झाले. कॉलेज करता करता मंद्रूप मध्ये व्हिडिओ सेंटर चालवत होतो. तेव्हापासून एक जिद्द होती की मी पण एक ना एक दिवस फिल्म लाईन मध्ये माझे करियर करेल आणि पुणे गाठलं आली माझी स्ट्रगल सुरू झालं पण कोणाचाही सपोर्ट केव्हा मदत मिळेल असे वाटत नव्हते मग एका इव्हेंट मधे सिने अभिनेता. जगन्नाथ निवंगुणे सर यांची भेट झाली जे लक्ष्य सिरीयल मध्ये इन्स्पेक्टर च्या भूमिकेत होते.
माझी कहाणी त्यांना सांगितली त्यांचा सपोर्ट आणि आशीर्वाद मला मिळाला लक्ष्य सिरीयल मधून माझी पहिली सुरुवात झाली. मग मी कधीच मागे वळून पाहिलो नाही. माझा स्ट्रगल आणखीन वाढला आणि एकामागोमाग एक असे हिंदी आणि मराठी 26 मालिकेत तसेच 4 हिंदी चित्रपट आणि 10 मराठी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. 3 हिंदी बिग वेबसिरीज आणि 12 शॉर्टफिल्म आणि माझ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे जय जय स्वामी समर्थ मालिकेत कन्टयुनिटी कॅरॅक्टर मिळाले.
मी साकारलेली भूमिका नरसप्पा गौडा तू माझी आणखीन नवीन प्रोजेक्ट सुरू होत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here