अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज सहकुटुंब अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र येथे त्यांचा अन्नछत्र मंडळाच्या वतीने सचिव शामराव मोरे व खजिनदार लाला राठोड यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

          यावेळी त्यांच्यासमवेत मनीष काळजे, मोतीराम राठोड, बंटी राठोड, पंडित राठोड, रमेश राठोड व पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी तसेच मंडळाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सिद्धाराम कल्याणी, एस. के. स्वामी, बाळू पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here