अक्षय शेळके यांनी केला पंढरपूर तालुक्यातील नूतन काँग्रेसच्या पदाधिकारी यांचा सन्मान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(पुढील राजकीय वाटचालीस दिल्या शुभेच्छा)

पंढरपूर तालुक्यातील नूतन काँग्रेस पदाधिकारी यांचा अक्षय शेळके(तालुकाध्यक्ष-जनसेवा शेतकरी संघटना) मित्र परिवाराच्या वतीने चिलाईवाडी येथे सत्कार करण्यात आला, व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यामद्धे नागेश गंगेकर(जिल्हा उपाध्यक्ष),किरण जाधव(जिल्हा सरचिटणीस),अमरजित पाटील(तालुकाध्यक्ष),राहुल पाटील(तालुका उपाध्यक्ष),हणमंत मोरे(जिल्हा सरचिटणीस),रामकृष्ण जवळेकर(जिल्हा कार्यकारणी सदस्य),महावीर जाधव(जि. सेक्रेटरी इंटक) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी,कृष्णा शेळके(सदस्य- चिलाईदेवी कालवा पाणी वापर संस्था ), सदाशिव शेळके(सरपंच),मारुती शेळके,शंकर मोहिते,सर्जेराव शेळके, बापू शेळके,बबन भुसणर,अभिमान शेळके,रवि चव्हाण,मंगेश शेळके यांची उपस्तिथी होती.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here