न भिजणारी न फाटणारी १०० रुपयांची नवी नोट चलनामध्ये येणार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

नवी दिल्ली – न भिजणारी तसेच न फाटणारी १०० रुपयांची नवी नोट आता चलनामध्ये येणार आहे. त्यामुळे नोटा खराब होण्यापासून देशातील नागरिकांची सुटका होणार आहे. रिझर्व बँकेने आपल्या वार्षिक अहवालामध्ये हि माहिती दिली आहे. सध्या चलनामध्ये सुरु असलेल्या १०० रुपयांच्या नोटेसारखीच हि नवी नोट असणार आहे, मात्र या १०० रुपयांच्या नव्या नोटेवर वार्नेस चा लेप असणार आहे. वार्नेस च्या लेपामुले नव्या नोटेचे आयुष्य जुन्या नोटांपेक्षा कितीतरी पतीने अधिक असणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here