पंढरपूर – चिंचोली भोसे येथे भीमा नदीमध्ये मामी भाच्याचा बुडून दुर्दैवी अंत | भाच्याचा मृतदेह सापडला

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
  • पंढरपूर – चिंचोली भोसे येथे भीमा नदीमध्ये मामी भाच्याचा बुडून दुर्दैवी अंत | भाच्याचा मृतदेह सापडला

पंढरपूर – तालुक्यातील चिंचोली भोसे येथे काल कपडे धुण्यासाठी गेलेल्या मामी पायल लोंढे ( वय – १८ )  व भाचा जय जाधव ( वय-१२ ) यांचा भीमा नदीच्या पात्रामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. काल भीमा नदीमधील पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे या दोघांचा मृत्य्देह सापडू शकला नव्हता. मात्र गावकरी व प्रशासनाने कालपासूनच नदीपात्रामध्ये शोधमोहीम तीव्र केली होती.
    आज सकाळी चिंचोली भोसे पासून काही अंतरावर भीमा नदी पात्रामध्ये भाचा जय जाधव याचा मृतदेह सापडला आहे, तर मामी पायल लोंढे हिच्या मृतदेहाचे शोधकार्य अजूनही सुरु आहे. 
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here