बिग बी अमिताभ बच्चन यांची विठ्ठल भक्ती झाली व्हायरल | पंढरपूरच्या विठुरायाचे फोटो केले ट्विट

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
  • बिग बी अमिताभ बच्चन यांची विठ्ठल भक्ती झाली व्हायरल | पंढरपूरच्या विठुरायाचे फोटो केले ट्विट

मुंबई – बॉलीवूड चा शहेनशाह म्हणून ओळख असणार्या बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी आज पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मातेचे फोटो ट्विटर वर ट्विट करत आपली विठ्ठल भक्ती दाखवलीय. अमिताभ बच्चन यांनी हे ट्विट केल्या नन्तर थोड्याच वेळामध्ये हे फोटो जागतिक पातळीवर व्हायरल झालेले आहेत. अमिताभ बच्चन हे दरवर्षी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देखील मराठीमधून देत असतात.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here