पंढरपूरमधील संतपेठमध्ये ऑटोरिक्षामध्ये अवैध गँस भरताना लागली भीषण आग

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
  • पंढरपूरमधील संतपेठमध्ये ऑटोरिक्षामध्ये अवैध गँस भरताना लागली भीषण आग

  • गेल्या काही दिवसांपासून संतपेठ परिसरामध्ये अवैध पद्धतीने वाहनांमध्ये घरगुती गॅस भरण्याचा प्रकार सुरू आहे. गतवर्षी असच अवैध पद्धतीने गँस भरताना भीषण आग लागली होती.

  • आज लागलेल्या आगीमध्ये एका पत्र्याच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here