1 जुलैपासून सिद्धेश्वर एक्सप्रेस धावणार.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

1 जुलैपासून सिद्धेश्वर एक्सप्रेस धावणार.

 

मध्य रेल्वेने सर्व देशभर पसरलेल्या कोविड -19 साथीच्या आजाराचे पुनरुत्थानाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वे प्रवाशी गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या आता विशेष एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या गाड्या खालीलप्रमाणे आहे.

1. गाडी क्र. 02113 पुणे-नागपूर विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 03.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

2. गाडी क्र. 02114 नागपूर-पुणे विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 02.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

3. गाडी क्र. 02207 मुंबई-लातूर विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 01.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

4. गाडी क्र. 02208 लातूर-मुंबई विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 02.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

5. गाडी क्र. 02115 मुंबई-सोलापूर विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 01.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

6. गाडी क्र. 02116 सोलापूर-मुंबई विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 01.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

7. गाडी क्र. 02043 मुंबई-बिदर विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 02.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

8. गाडी क्र. 02044 बिदर-मुंबई विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 03.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

9. गाडी क्र. 02147 दादर-साईनगर शिर्डी विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 02.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

10. गाडी क्र. 02148 साईनगर शिर्डी-दादर विशेष एक्सप्रेस गाडी प्रारंभ दिनांक 03.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

11. गाडी क्र. 01131 दादर-साईनगर शिर्डी विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक
03.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

12. गाडी क्र. 01132 साईनगर शिर्डी-दादर विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 04.07.2021 ते 11.05.2021 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

13. गाडी क्र. 01404 कोल्हापूर- नागपूर विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 02.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

14. गाडी क्र. 01403 कोल्हापूर- नागपूर विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 03.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

15. गाडी क्र. 02041 पुणे-नागपूर विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 01.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

16. गाडी क्र. 02042 नागपूर-पुणे विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 02.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

17. गाडी क्र. 02239 पुणे-अंजनी विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 03.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

18. गाडी क्र. 02240 अंजनी-पुणे विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 04.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

19. गाडी क्र. 02117 पुणे-अमरावती विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 07.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत.
धावणार आहे.

20. गाडी क्र. 02118 अमरावती-पुणे विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 01.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

21. गाडी क्र. 02036 नागपूर-पुणे विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 03.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

22. गाडी क्र. 02035 पुणे-नागपूर विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 01.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

23. गाडी क्र. 02223 पुणे-अंजनी विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 10.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

24. गाडी क्र. 02224 अंजनी-पुणे विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 06.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

25. गाडी क्र. 01311 सोलापूर-हसन विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 01.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

26. गाडी क्र. 01312 हसन-सोलापूर विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 02.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

27. गाडी क्र. 01027 दादर-पंढरपूर विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 28.06.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

28. गाडी क्र. 01028 पंढरपूर-दादार विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 29.06.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

29. गाडी क्र. 01041 दादर-साईनगर विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 01.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

30. गाडी क्र. 01042 साईनगर-दादर विशेष एक्सप्रेस प्रारंभ दिनांक 02.07.2021 पासून ते पुढील आदेश येईपर्यत धावणार आहे.

तरी सर्व संबंधित रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व आपल्या प्रवास सुनिश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here