दामाजी कारखान्यावर रतनचंद शहा यांची पुण्यतिथी साजरी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दामाजी कारखान्यावर रतनचंद शहा यांची पुण्यतिथी साजरी

 

सोलापूर // प्रतिनिधी

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर कारखान्याचे संस्थापक व्हा. चेअरमन स्व।रतनचंद शहा यांच्या १५ व्या पुण्यतिथी निमित्त कारखान्याचे चेअरमन आमदार समाधान आवताडे व रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांचे शुभहस्ते स्व।रतनचंद शहा यांच्या पूर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली अर्पण करणेत आली। कोरोना परिस्थितीत साधेपणाने पुण्यतिथी साजरी करणेत आली।
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अंबादास चिंतामणी कुलकर्णी, संचालक लक्ष्मण एकनाथ जगताप, राजेंद्र दामोदर सुरवसे, राजीव सुब्राव बाबर, सुरेश बापू भाकरे, भारत निकम, अशोक माळी यांचेसह रतनचंद शहा बँकेचे संचालक लक्ष्मण नागणे, मुझफर काझी, किसन गवळी, प्रा।डी।के। दत्तू तसेच ब्रम्हपूरीचे भारत पाटील, येड्रावचे काशीनाथ पाटील आणि कारखान्याचे वर्क्स मॅनेजर गणपत घाडगे, चिफ केमिस्ट मोहन पवार, सिव्हील इंजिनिअर प्रविण मोरे, चिफ अकौंटंट रमेश गणेशकर, स्टोअरकिपर उत्तम भुसे, मुख्य शेतकी अधिकारी रमेश पवार, सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे, लेबर आùफिसर आप्पासाो शिनगारे, कार्यालय अधिक्षक दगडू फटे, कामगार संघटनेचे अध्यक्ष विठठल गायकवाड, पतसंस्थेचे चेअरमन विश्वास सावंजी यांचेसह सर्व कर्मचारी, ऊस वाहतुक ठेकेदार, शेतकरी उपस्थित होते।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here