उजनी १८.३२ टक्के पल्स मध्ये, दौंडचा विसर्ग ६९ हजार क्युसेक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उजनी १८.३२ टक्के पल्स मध्ये, दौंडचा विसर्ग ६९ हजार क्युसेक

पंढरपूर – पुणे जिल्ह्यात भीमा व उपनद्यांवर होत असलेल्या पावसामुळे उजनीत येणारी दौंडजवळूनची पाण्याची आवक ६९ हजार ३३९ क्युसेक झाले असून धरण वेगाने भरत १८.३२ टक्के उपयुक्त पातळीत भरले असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापनेकडून समजत आहे.

धरणात मागील दोन दिवसात १० टीएमसी पाणी आले असून दौंडजवळून येणारे पाणी पाहता प्रकल्प आणखी वेगाने वधारेल. पुणे बंडगार्डनचा विसर्ग खडकवासला धरणातून पाणी सोडणे कमी केल्याने २१ हजार क्युसेक वेग आहे.

 

Ujjani Dam :-
Daily Gauges —
Date —- 24/07/2021 at 18:00 hrs
RWL —— 492.380 m.
-Storage-
Gross ——- 2086.83 M Cum.
——– (73.69 TMC)
Live ——– 284.02 M Cum.
——— ( 10.03 TMC)
Live % ——– 18.72 %

Inflow :-
1) River Gauge at Daund :-
River Water Level — 501.850 m.
Inflow ————- 69339 Cusecs.
2) Pune Bundgarden
@ 18:00 hrs today.
River water level – 539.800 m.
Inflow —— 21277 Cusecs.

Outflow :-
1) Sina Madha LIS -00 cusecs.
2) Dahigaon LIS – 00 Cusecs.
3) Tunnel – 00 cusecs.
4) Main Canal – 00 Cusecs.
5) Power House – 00 Cusecs.
6) Spillway — 00 Cusecs.
7) River Sluices — 00 Cusecs

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here