ह भ प भागवत नारायण देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ह भ प भागवत नारायण देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन

 

गोंदी तालुका इंदापूर येथील ह.भ.प. भागवत नारायण देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. गोंदी पंचक्रोशीत पाच भावंडांचा देशमुख परिवारातील ते मोठे आधारस्तंभ  होते. प्रगतशील शेतकरी रेवणसिद्ध देशमुख यांचे वडील तर गोंदी ग्रामपंचायत माजी  सरपंच दत्तात्रय देशमुख यांचे बंधु तर विद्यमान उपसरपंच अंगद देशमुख यांचे चुलते होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here