हरिभाऊ पवार टेलर यांचे निधन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

पंढरपूर, दि. 16 ( प्रतिनिधी ) पंढरीतील झेंडे गल्ली येथील हरिभाऊ पवार टेलर यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले आहे. पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष विकास पवार यांचे ते वडील होते. मॄत्युसमयी ते 72 वर्षांचे होते.

संपूर्ण पंढरपूर परिसरात जुन्या जमान्यातील छाटन, शांडू बनियन शिवण्यासाठी पवार टेलर या नावाने ते ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 1 मुलगी, जावाई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here