साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम

 

सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या पुण्यतिथी निमित्त भैय्या चौक येथील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक एन.के.क्षिरसागर व तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल सरचिटणीस अशोक कलशेट्टी यांच्या हस्ते सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले

यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव सुरेश पाटोळे अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राजू क्षिरसागर सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे किसन नाना पाटोळे सुहास शिंदे रोहित खिलारे लखन गायकवाड माजी नगरसेवक सिद्राम अट्टेलुर उपेंद्र ठाकर उपाध्यक्ष अनिल मस्के नूर अहमद नालवार श्रीकांत दासरी रमाकांत साळुंके परशुराम सत्तरवाले राजेश झांपले मदन भालेराव दिनेश पाटोळे हरीश गायकवाड विनोद माने आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here