लोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिपक नाईकनवरे मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

लोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिपक नाईकनवरे मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सुशिलकुमार बेल्लेकर उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दिनकरभाऊ नाईकनवरे, ,वैभव नाईकनवरे, सुग्रीव कोळी सरपंच गणेश उपासे माजी उपसरपंच पांडुरंग नाईकनवरे आयोजक दीपक नाईकनवरे सर्कल हाऊसेकर भाऊसाहेब, तलाठी गवळी साहेब, ग्रामसेवक गिड्डेसाहेब, पोलीस पाटील गणेशजाधव, राधेशाम पाटील, चैतन्य नाईकनवरे, नागनाथ नाईकनवरे, शिवाजी जवळेकर, गणेश मोरे, संतोष घुले, मदन चिंचकर,मदन पाटील, गणेश देशमुख, शिवाजी नाईकनवरे,निलेश देशमुख, अरविंद डावरे, ओंकार नाईकनवरे,बापू नाईकनवरे, राहुल नाईकनवरे,बोबडे गुरूजी,बाबर गुरूजी, देशमुख सर, जाधव सर, नागनाथ डवरी,सुहास नाईकनवरे बापू मगर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here