रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (D) गंगापुर शहराध्यक्षपदी संदिप शेळके पाटील यांची नियुक्ती

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (D) गंगापुर शहराध्यक्षपदी संदिप शेळके पाटील यांची नियुक्ती

 

आज दि 11 / 7 / 2021 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाची गंगापुर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या वेळी गंगापुर शहराच्या अध्यक्षपदी संदीप मुरलीधर शेळके पा तर शहरउपाध्यक्ष पदी राजु रोहिदास जाधव शहर सचिव पदी ज्ञानेश्वर लक्ष्मण कुह्राडे. शहर सरचिटणीस पदी दिलीप नामदेवराव पवार. समिरभाई शहा यांची पुर्व शहर उपाध्यक्ष पदी तर युवराज केशवराव राठोड यांची गंगापुर शहराच्या संघटकपदी निवड करण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रमेशभाई गायकवाड यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नीयुक्तीपत्र देण्यात आले या वेळी प्रमुख उपस्थितीत मा के व्ही गायकवाड जिल्हाध्यक्ष औरंगाबाद सचिन गंगावणे युवा जिल्हाध्यक्ष विशाल नावकर युवा जिल्हा सरचिटणीस सुरज खाजेकर सोशलमिडीया जिल्हाध्यक्ष अशोक सिरसाठ. सनद गायकवाड. युवराज खाजेकर. अक्षय सिरसाठ. विकास विजय खाजेकर. आदिनाथ भोंडगे. आकाश जाधव. किरण जाधव. बाळासाहेब खाजेकर. आदेश इंगळे. आर्यन खाजेकर. सनी खाजेकर. रवी गायकवाड. गणेश सिरसाठ. लक्ष्मण गुंजाळ. आकाश शेलार दिपक देसाई. संदीप शेलार. किरण शेलार. गिरीश भाले आदी मान्यवर उपस्थित होते या निवडी बद्दल नगरसेवक प्रदीप भैय्या पाटील. नगरसेवक दीपक साळवे. रामेश्वर तात्या पाटील अमोल साळवे. अनिल सुराशे पाटील रामभाऊ मोगल आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here