माऊली भगरे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

माऊली भगरे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश!

सोलापूर // प्रतिनिधी

अंकोली तालुका मोहोळ येथील राष्ट्रवादीचे धडाडीचे व सामाजिक कार्यकर्ते श्री. माऊली भगरे यांनी व त्यांच्या अनेक सहका-यांनी भारतीय जनता पार्टीवर व सोलापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज दादा डोंगरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेउन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर .मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण. तालुका सरचिटणीस सतीश दादा पाटील. मोहोळ शहर अध्यक्ष सुशील भैय्या क्षीरसागर. माजी तालुकाध्यक्ष तथा जेष्ठ नेते माऊली आण्णा जगताप. जिल्हा उपाध्यक्ष पांडूरंग आण्णा बचुटे. अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा सरपंच दिपक गवळी. विशाल पवार. अल्पसंख्याक आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष मुजीब भाई मुजावर.माजी तालुकाअध्यक्ष कालीदास पाटील. बुवा जगताप सोहळे. जगन्नाथ वसेकर. सिकंदर टाकळीचे माजी सरपंच अनुसे. सोहळ्याचे उपसरपंच जगताप. भारत दिगंबर पवार. चंद्रकांत पुजारी. अभिजीत उर्फ नानासाहेब पवार. रणजीत सज्जन पवार. समाधान सुरवसे. धनंजय आवताडे. नानासाहेब देशमुख. अशोक पवार. रामराव पवार. किरण गायकवाड. अरुण पवार. सचीन डोके. शशी धुमाळ. सुधाकर पवार. अजिंक्य भोसले. पांडूरंग पवार. सचीन गायकवाड.संजय पाटील ( आगलावे ) अनिल लिगाडे. कुमार लिगाडे. पप्पू कुंभार. गुरू गव्हाणे. धनंजय पुजारी. अभिजीत पुजारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी विजयराज दादा डोंगरे. व लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर. सुनील दादा चव्हाण. यांनी मनोगत व्यक्त करून भाजपा मध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका सरचिटणीस सतीश दादा पाटील यांनी केले. प्रस्तावना व आभार प्रदर्शन माऊली भगरे यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here